हेही वाचा - पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2021 यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा:
पीएम किसान अंतर्गत लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
वरील लिंक ओपन केल्यावर आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव असा तपशील तेथे भरा.
एवढे भरल्यानंतर (Get Report) गेट रिपोर्ट वर क्लिक करा आणि संपूर्ण लिस्ट पाहा.
पीएम किसान योजना यादीमध्ये नाव नसल्यास हे काम करा:
पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या मागील यादीमध्ये आपले नाव होते आणि अपडेट यादीमध्ये आपले नाव नसल्यास आपण पीएम किसान यांच्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता. तक्रार करण्यासाठी, आपल्याला 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करणे आवश्यक आहे.
मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
0 Comments