या लेखा मध्ये आपण ग्रामपंचायत स्तरावरील देण्यात येणारे सर्व प्रमाणपत्र दाखले पाहणार आहोत. आपल्याला सर्व कागदपत्रे, फॉर्म, प्रमाणपत्रे मिळणार आहेत. तर आज आम्ही तुम्हाला मराठीत प्रमाणपत्रे पीडीएफ फाईल फॉर्म देणार आहोत. आपणास हे माहित असणे आवश्यक आहे की आता प्रत्येक सरकारी किंवा खाजगी कामांमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील देण्यात येणाऱ्या या प्रमाणपत्रांची अधिक मागणी आहे. आपण या पोस्टवरून हे प्रमाणपत्र पीडीएफ फाइलमध्ये डाउनलोड करू शकता. आपणास हे प्रमाणपत्रे मराठी भाषेत मिळणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील देण्यात येणारे सर्व मराठीप्रमाणपत्र दाखले:
• १ रहिवासी दाखला
• २ जन्म प्रमाणपत्र
• ३ मृत्यू प्रमाणपत्र
• ४ जातीचा दाखला
• ५ विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र
• ६ दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र
• ७ हयातीचा दाखला
• ८ नोकरी व व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र
• ९ मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र
• १० बेरोजगार प्रमाणपत्र
• ११ विजेच्या जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र
• १२ कोणत्याही योजनेचा फायदा घेतला नसल्याचे प्रमाणपत्र
• १३ शौचालय दाखला
• १४ बांधकामासाठी अनुमती प्रमाणपत्र
• १५ नळजोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र
• १६ चारित्र्याचा दाखला
हेही वाचा - आता डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाईन डाउनलोड करा
मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घ्याल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!
0 Comments