ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती

सार्वजनिक सेवा मिळविण्यासाठी लांब रांगा टाळून, आपल्या सोयीनुसार ‘आपले सरकार’ या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून विविध सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो.

या लेखा मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? ते सविस्तर जाणून घेणार आहोत.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती


आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती:

आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया:

आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.

आता तुमच्या पुढे आपले सरकारचे वेबसाईट ओपन होईलत्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहेमराठी भाषेचा पर्याय निवडा

पुढील लिंक वर क्लिक करा “नवीन वापरकर्ता? येथे नोंदणी करा" (“New User? Register Here).


आता खालील दोन पर्याय दिसतील त्यामध्ये आपण हिथे पहिला पर्याय निवडणार आहोत. 

  1. आपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी करून युजर आयडी आणि पासवर्ड बनवा.
  2. स्वत:ची पूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखीचा पुरावा व पत्याचा पुरावा अपलोड करून आणि आपल्या मोबाईल नंबर वर OTP द्वारे पडताळणी करून एकदाच स्वत:चे युजर प्रोफाईल बनवा.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती

भ्रमणध्वनी क्रमांक आणि युजरनेम पडताळणी:

आता हिथे तुमचा जिल्हा निवडून मोबाईल नंबर टाका, त्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक OPT येईल तो One Time Password (OTP) बॉक्स मध्ये टाईप करा आणि युजरनेम पर्यायामध्ये  युजरनेम टाका, नंतर पुढे तुम्हला पासववर्ड सेट करायला येईल तिथे पासवर्ड टाका. 

सूचना: पासवर्ड 0 ते 9 पर्यंतच्या एका अंकात, संख्येच्या आणि लिपीच्या संख्येनुसार / अक्षराचा समावेश असला तरी, क्रमांक # $% 'ज्याठिकाणी विशिष्ट भाग समाविष्ट असतो आणि पासवर्ड संख्येमध्ये 7 आणि कमाल 20 वर्णांचा समावेश असतो. उदाहरण- Citizen@123

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती

वरील प्रोसेस झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल वर युजरनेम येईल, ते युजरनेम आणि तुम्ही सेट केलेला पासववर्ड टाईप करून आपले सरकार पोर्टल मध्ये लॉगिन करा. 


लॉगिन झाल्यावर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला पाहिजे त्या सेवेचा पर्याय निवडून अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहीती

हेही वाचा - उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर जाणून घ्या

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments