अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी

महाराष्ट्र राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान हे राज्य शासनातर्फे देण्यात येणार होते. आता महाराष्ट्रा शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर या याद्या अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांच्या याद्या जर संकेतस्थळावर दिसत नसतील तर त्या लवकरच दिसतील. 

अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी २०२०


अतिवृष्टीमुळे पात्र शेतकऱ्यांची अनुदान वाटप यादी २०२०:

प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचं नाव गूगल मध्ये लिहायचं आहे. आपण या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी गूगल मध्ये औरंगाबाद लिहा तुम्हाला औरंगाबाद डॉट nic.in किंवा gov.in ची वेबसाईट ओपन करायची आहे. 

वेबसाईट ओपन झाल्यावर सर्च मध्ये "अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी" असे लिहून एंटर प्रेस करा. 

आता तुम्हाला काही याद्या दिसतील त्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी २०२०ची यादीच्या लिंकवर क्लिक करून ओपन करून तुमचे नाव आहे का ते चेक करा. 

माहितीसाठी खाली काही जिल्ह्याच्या लिंक देत आहोत. 

औरंगाबाद जिल्हा

उस्मानाबाद जिल्हा

हिंगोली जिल्हा

नांदेड जिल्हा

अमरावती जिल्हा

जून ते ऑक्टोबर, 2020 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी  व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत (दुसरा व अंतिम हप्ता) जीआर.


हेही वाचा - शेळी मेंढी पालन अनुदान योजना २०२१-२२ - राज्य शासनाची नवीन मंजुरी

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments