ग्रामपंचायत निवडणूकीची वॉर्ड निहाय प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध झाली

ग्रामपंचायत निवडणूकीची वॉर्ड निहाय प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध झाली असून सदर यादी ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय येथे पाहण्यास उपलब्ध असून सदर यादी बाबत काही आक्षेप/हरकत असल्यास दिनांक 07/12/2020  रोजी 5 वाजेपर्यंत लेखी स्वरूपात तहसील कार्यालयात सादर करावा.

( अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय येथे येथे भेट द्या)

ग्रामपंचायत निवडणूकीची वॉर्ड निहाय प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध झाली - The ward wise draft voter list for Gram Panchayat elections was released by the State Election Commission

Post a Comment

0 Comments