ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी 2020

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना या योजने अंतर्गत प्रती थेंब अधिक पीक करिता शासन निर्णय 01 जानेवारी 2021 रोजी रुपये 17529 कोटी वितरित करण्यात आला आहे. शासनाने वितरित केलेल्या निधि नंतर ठिबक सिंचनलाभार्थी यादी जाहीर झाली आहे .प्रती थेंब जास्त उत्पन्न ही  बाबी लक्षात घेता हा निधि मंजूर झाला आहे.

बर्‍याच लाभर्थ्यांचे नाव हे यादी मध्ये आलेले नव्हते, परंतु ही यादी पुन्हा नव्याने अपडेट करण्यात आली आहे . 2018-2019 व 2019-2020 ह्या दोन्ही याद्या तुम्ही बघू शकता व किती रक्कमेचे अनुदान तुम्हाला प्राप्त झाले हेही तुम्ही बघू शकता.

ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी 2020


ठिबक सिंचन लाभार्थी यादी:

ठिबक सिंचन लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


आता सूक्ष्म सिंचन योजनेचि वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये "महत्वाची माहिती" या कॉलम मध्ये "२०१८-१९, २०१९-२० लाभार्थीं यादी" या ऑप्शनवर क्लिक करा. 

महत्वाची माहिती

नंतर एक नवीन वेबपेज ओपन होईल त्यामध्ये "MI Programme" ऑप्शन मध्ये वर्ष निवडा. 

खाली "State Summary" आणि "District wise Eligible Beneficiary List" असे दोन ऑप्शन दिसतील. त्यामध्ये कोणताही एक ऑप्शन निवडा. 

आपण हिथे "State Summary" हा ऑप्शन निवडूया आणि View Report वर क्लिक करा. 

MI Programme

View Report वर क्लिक केल्यावर आपण राज्यातील लाभार्थी यादीचा सारांश पाहू शकता. नंतर तुमच्या जिल्ह्याच्या नावासमोर Count कॉलमच्या नंबरवर क्लिक करा.

State Summary

Count कॉलमच्या नंबरवर क्लिक केल्यावर तुम्हाला लाभार्थी यादी पाहायला मिळेल. 

नंतर तुमच्या जिल्ह्याच्या नावासमोर Count कॉलमच्या नंबरवर क्लिक करा, तुम्हाला लाभार्थी यादी पाहायला मिळेल.


वरील लेख आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Post a Comment

0 Comments