आयुष्मान भारत जन आरोग्य योजना ५ लाख विमा हेल्थ कार्ड मोफत डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर

देशातील 40% लोकांना आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारची आयुष्मान भारत जन आरोग्य योजना. प्रोग्राम वापरणारे लोक कौटुंबिक डॉक्टरांकडून त्यांच्या स्वतःच्या प्राथमिक काळजी सेवांमध्ये प्रवेश करतात. आपण या लेखात आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड कसे डाऊनलोड करायचे ते सविस्तर पाहणार आहोत. आपण कोणत्याही सरकारी रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात 5 लाखांपर्यंत विनामूल्य उपचार करू शकता.

आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड मोफत डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर

आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस:

सर्व प्रथम खालील भारत सरकारची DigiLocker वेबसाईट ओपन करा. 


DigiLocker ही एक भारतीय डिजिटलायझेशन ऑनलाइन सेवा आहे जी तिच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे प्रदान केली जाते. डिजीलॉकरवर आता 8 कोटींपेक्षा जास्त पीएम-जेवाय ई-कार्ड उपलब्ध आहेत. जारी कागदपत्र विभागाअंतर्गत संबंधित डिजीलोकर खात्यावर पीएमजेवाय ई-कार्ड मिळू शकतात.

DigiLocker वेबसाईट ओपन झाल्यावर आधार नंबर किंवा मोबाईल नंबर आणि ६ नंबर पिन टाकून अकाउंट Sign करा. जर तुमच्याकडे DigiLocker चे अकाउंट नसेल तर Sign up वर क्लिक करून अकाउंट बनवा. 

आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड मोफत कसे डाऊनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर

DigiLocker वेबसाईट वर  Sign केल्यानंतर,खालील चित्रावर क्लिक करा. 

आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड मोफत कसे डाऊनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर

पुढे आपल्याला "Central Government" च्या योजना मध्ये उजव्या बाजूला View All ऑप्शन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व योजना दिसतील त्यामध्ये "National Health Authority" वर क्लिक करा. 

आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड मोफत कसे डाऊनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर

आता "Pradhan Mantri Jan Arogya Yojana" वर क्लिक करा. 

Pradhan Mantri Jan Arogya Yojana

इथे तुमच्या आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्डचा "PMJAY ID" टाका आणि आपला राज्याचे नाव निवडा.  त्यानंतर " I provide my consent to DigiLocker to share my Aadhaar Number, Name, Date of Birth and Photograph from my Aadhaar e-KYC information with the Issuer for the purpose of fetching my certificate into DigiLocker." बॉक्स मध्ये क्लिक करा आणि "Get Document" वर क्लिक करा. 

आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड मोफत कसे डाऊनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर
Get Document" वर क्लिक केल्यावर तुम्ही पाहू शकता DigiLocker त्याच्या मूळ स्त्रोतामधून आपले हेल्थ कार्ड आणत आहे ती प्रोसेस इथे चालू आहे, या प्रोसेसला थोडा वेळ लागू शकतॊ. 

आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड मोफत कसे डाऊनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर

खाली सक्सेफुल मॅसेज आल्यावर डाव्या बाजूला "Issued Documents" मध्ये तुम्ही पाहू शकता "Pradhan Mantri Jan Arogya Yojana" म्हणून एक कार्ड दिसेल तिथे तुम्ही PDF वर क्लिक करून डाऊनलोड करा.



डाउनलोड केलेले कार्ड तुम्हाला खालील प्रमाणे दिसेल. 
आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड
हेही वाचा - बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर

मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments