गाव नमुना २१ विषयीची संपूर्ण माहिती

या लेखामध्ये आपण गाव नमुना २१ विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

गाव नमुना २१ विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना २१:

गाव नमुना २१ ही अशी मंडलअधिकारी यांची मासिक दैनंदिनी आहे. मंडलअधिकारी यांनी हि मासिक दैनंदिनी दरमहा पाच तारखेच्या आत तहसिलदार यांना दोन प्रतीत न चुकता सादर करायची असते. तहसिलदार यांनी या दैनंदिनीची एक प्रत उपविभागीय अधिकारी यांनी सादर करायची असते. 

गाव नमुना २१
गाव नमुना २१ विषयीची संपूर्ण माहिती

Post a Comment

0 Comments