नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

बँक ऑफ इंडिया मध्ये भरती – Bank of India Recruitment 2023

बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे मुख्य कार्यालय असलेली सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक, बँकिंग आणि वित्त (PGDBF) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यावर JMGS-I मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत.

बँक ऑफ इंडिया मध्ये भरती – Bank of India Recruitment 2023:

जाहिरात क्र.: Project No. 2022-23/3

एकूण जागा: 500 जागा

पदाचे नाव आणि तपशील:  

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1क्रेडिट ऑफिसर (GBO)350
2IT ऑफिसर (SPL)150
एकूण जागा500

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
  2. पद क्र.2: B.E./ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + DOEACC ‘B’ level

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2023 रोजी 20 ते 29 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC: ₹850/-    [SC/ST/PWD: ₹175/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती – India Post Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.