नोकरी भरतीवृत्त विशेष

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 517 जागांसाठी भरती – BEL Recruitment 2024

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही एक नवार्तना कंपनी आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतातील प्रमुख व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे, त्यांच्या संपूर्ण भारतातील प्रकल्पासाठी HLS&SCB SBU साठी तात्पुरत्या आधारावर खालील कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 517 जागांसाठी भरती – BEL Recruitment 2024

जाहिरात क्र.: 383/HR/TE/HLS&SCB2023-24

एकूण: 517 जागा

पदाचे नाव: ट्रेनी इंजिनिअर (TE)

UROBCEWSSCSTएकूण 
210139527739517

शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह B.E/B.Tech/M.E/M.Tech (Engineering (Electronics, / Electronics & Communication / Electronics & Telecommunication/ Telecommunication / Communication / Mechanical/ Electrical /Electrical & Electronics / Computer Science /Computer Science & Engineering / Information Science/ Information Technology)  [SC/ST/PwBD: उत्तीर्ण श्रेणी]

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. B.E/B.Tech: 28 वर्षांपर्यंत.
  2. M.E/M.Tech: 30 वर्षांपर्यंत.

फी: General/OBC/EWS: ₹150/-+18% GST  [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मार्च 2024

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन फी:  ऑनलाईन फी भरण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 जागांसाठी भरती – Staff Selection Commission Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.