नोकरी भरतीमहानगरपालिकावृत्त विशेष

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रशिक्षित अधिपरिचारिका पदाच्या 135 जागांसाठी भरती – BMC MCGM Recruitment 2023

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव, मुंबई – 22. येथे 135 अधिपरिचारीकांची फक्त सहा महिन्यांकरीता कंत्राटी पध्दतीने करारनामा सापेक्ष नेमणूक करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचे वितरण रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला, रुम नं 15, शीव, मुंबई – 400 022 येथे शुल्क रुपये 345/- रोखीत घेवून करण्यात येईल. परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकीत छायांकीत प्रतीसह व अर्जाचे शुल्क भरल्याच्या पावतीसह शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय, येथे दि 23.03.2023 ते दि 31.03.2023 पर्यंत स्विकारले जातील. दि 31.03.2023 रोजी संध्याकाळी 5.00 या वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत व त्याबाबत कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार स्विकारला जाणार नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रशिक्षित अधिपरिचारिका पदाच्या 135 जागांसाठी भरती – BMC MCGM Recruitment 2023:

जाहिरात क्र.: लोटिरु/46043/परि आस्था

एकूण जागा: 135 जागा

पदाचे नाव: प्रशिक्षित अधिपरिचारिका

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) GNM

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

फी: ₹345/-

अर्ज मिळण्याचे ठिकाण: रोखपाल विभाग,कॉलेज  बिल्डिंग तळमजला रूम नं 15, शीव मुंबई – 400022

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय.

अर्ज सादर करण्याचा कालावधी: 23 ते 31 मार्च 2023.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती – CRPF Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.