नोकरी भरतीमहानगरपालिकावृत्त विशेष

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती – BMC Recruitment 2022

The Municipal Corporation of Greater Mumbai ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे, ही भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत 113 जागांसाठी समुदाय संघटक पदांसाठी अर्ज मागविले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 113 जागांसाठी भरती – BMC Recruitment 2022:

एकूण जागा: 113 जागा

पदाचे नाव: समुदाय संघटक

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव  (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 30 श.प्र.मि.  (iv) MS-CIT

वयाची अट: 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

फी : फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांचे कार्यालय, 5 वा मजला, जनता क्लॉथ मार्केट इमारत, हॉकर्स प्लाझा, सेनापती बापट मार्ग, दादर (प), मुंबई- 400028

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2022

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) मध्ये ‘प्रोजेक्ट ट्रेनी’ पदाच्या 100 जागांसाठी भरती – MKCL Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.