नोकरी भरतीमहानगरपालिकावृत्त विशेष

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ पदाच्या 652 जागांसाठी भरती – BMC Recruitment

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये व सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत प्रसूतिगृहे यांच्या आस्थापनेवरील खालील तक्त्यात नमूद केलेली “परिचारीका (Staff Nurse)” या संवर्गातील पदे भरण्यासाठी विहित अर्हता धारण करणाऱ्या व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून दि. 08/03/2023 ते दि. 21/03/2023 या कालावधीत जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘स्टाफ नर्स’ पदाच्या 652 जागांसाठी भरती – BMC Recruitment:

एकूण जागा : 652 जागा

>

पदाचे नाव: परिचारीका (स्टाफ नर्स) गट-क

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) GNM   (iii) MS-CIT किंवा CCC किंवा समतुल्य

वयाची अट: 21 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

फी: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी) वॉर्ड नं.07, (परिक्षण लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरूजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकली (पश्चिम), मुंबई-400011

अर्ज करण्याची तारीख: 08 ते 21 मार्च 2023  (11:00 AM ते 05:00 PM)

जाहिरात (Notification)आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 5395 जागांसाठी भरती – Yantra India Limited Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.