नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती – BMC Recruitment 2022

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्याच्या आस्थापनेवरील ‘सहाय्यक जनसंपर्क अधिकारी’ या संवर्गाची खालील प्रमाणे रिक्त असलेली ५ पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. सरळसेवा भरतीसाठी आवश्यक ती पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी लिंक उपलब्ध करण्यात येत आहे. उमेदवारांनी स्वत : खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता/अटींची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असेल असा (वैध) ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र आणि इतर माहिती ऑनलाईन देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती – BMC Recruitment 2022:

जाहिरात क्र.: PRO/1192

एकूण जागा: 05 जागा

पदाचे नाव: सहाय्यक जनसंपर्क अधिकारी

शैक्षणिक पात्रता: (i) कला/विज्ञान/ वाणिज्य/ विधी/ अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी    (ii) पत्रकारिता/जाहिरात/जन संपर्क व जनसंज्ञापन पदव्युत्तर पदवी

वयाची अट: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

फी: खुला प्रवर्ग: ₹1200/-   [मागासवर्गीय: ₹1000/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2022.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत भरती – WCD Maharashtra Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.