नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

सीमा रस्ते संघटनेत भरती – BRO Recruitment 2023

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अंतर्गत रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली असून ही भरती सीमा रस्ते संघटनेत आहे. या भरतीसाठी दहावी पास व आयटीआय झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ड्रायव्हर पदासाठी सुद्धा जागा आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकता. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन भरती 2023 साठी अर्ज कसा करायचा वयाची अट व शैक्षणिक पात्रता याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.

सीमा रस्ते संघटनेत भरती – BRO Recruitment 2023:

जाहिरात क्र.: 04/2022

एकूण जागा: 567 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1रेडिओ मेकॅनिक02
2ऑपरेटर कम्युनिकेशन154
3ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG)09
4व्हेईकल मेकॅनिक236
5मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर)11
6मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन)149
7मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर)05
8मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर)01
एकूण जागा 567

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) ITI (बिल्डिंग कंस्ट्रक्शन/ब्रिक्स मेसन) किंवा समतुल्य.
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण      (ii) ITI (पेंटर) किंवा समतुल्य.
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

विभाग उंची (सेमी)छाती (सेमी)वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश15875 Cm + 5 Cm expansion47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश15275 Cm + 5 Cm expansion47.5
पश्चिम प्लेन क्षेत्र162.576 Cm + 5 Cm expansion50
पूर्व क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
मध्य क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
दक्षिणी क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
गोरखास (भारतीय)15275 Cm + 5 Cm expansion47.5

वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.5 ते 8: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS/ExSM: ₹50/-  [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कमांडंट BRO शाळा आणि केंद्र, दिघी कॅम्प, पुणे-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 13 फेब्रुवारी 2023

फी भरण्याची लिंक: लिंक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार पदांच्या 11409 जागांसाठी भरती – SSC MTS Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.