नोकरी भरतीवृत्त विशेष

सीमा सुरक्षा दलात 2788 जागांसाठी भरती – BSF Recruitment 2022

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ही भारताची पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर सीमा रक्षण करणारी संस्था आहे. गृह मंत्रालय, महासंचालनालय, सीमा सुरक्षा दल, बीएसएफ भर्ती 2022, कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) [CT] च्या विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.

सीमा सुरक्षा दलात 2788 जागांसाठी भरती – BSF Recruitment 2022:

एकूण जागा: 2788 जागा

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) [CT]

अ. क्र.ट्रेड पद संख्या
पुरुषमहिला
1कॉब्लर8803
2टेलर4702
3कुक89747
4W/C51027
5W/M33818
6बार्बर12307
7स्वीपर61733
8कारपेंटर13
9पेंटर03
10इलेक्ट्रिशियन04
11ड्राफ्ट्समन01
12वेटर06
13माळी04
एकूण 2651137
ग्रँड टोटल2788

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2022

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र (SRPF) राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 – SRPF Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.