नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती २०२३ – CISF Recruitment

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने कॉन्स्टेबल रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना दिली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते ऑनलाइन अर्ज करू शकतात.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांसाठी भरती – CISF Recruitment:

एकूण जागा: 451 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल/ड्रायव्हर 183
2 कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) 268
एकूण जागा  451

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)  (iii) हलके वाहन चालक परवाना
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)  (iii) हलके वाहन चालक परवाना

शारीरिक पात्रता: 

प्रवर्ग उंची 
छाती
General, SC & OBC 167 सें.मी. 80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
ST 160 सें.मी. 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त

वयाची अट: 22 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2023 (11:00 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 111 जागांसाठी भरती – UPSC Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.