नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात कनिष्ठ आरेखक (गट-क) व अनुरेखक (गट-क) पदांच्या (DTP Maharashtra Bharti) 154 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरतीची (DTP Maharashtra Bharti) अर्ज प्रक्रिया 18 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2024 असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती – DTP Maharashtra Bharti:

जाहिरात क्र.: 02/2024 & 03/2024

एकूण जागा : 154 जागा.

पदाचे नाव व तपशील:

जा.  क्र.पद क्र. पदाचे नावपद संख्या
02/20241कनिष्ठ आरेखक (गट-क)28
03/20242अनुरेखक (गट-क)126
 एकूण जागा154

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य   (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य   (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning

वयाची अट: 17 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट].

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (DTP Maharashtra Bharti Notification):

ऑनलाईन अर्ज (Apply Online DTP Maharashtra Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पुढील नोकरी भरतीचे लेख देखील वाचा!

  1. भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
  2. कोकण रेल्वे मध्ये भरती 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता!
  3. पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
  4. उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
  5. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  6. SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
  7. कॅनरा बँकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 3000 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  8. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
  9. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती
  10. नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
  11. सर जे.जे. रुग्णालय, मुंबई मध्ये भरती – 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४

  • Sarojani Sadashiv Muchandi

    Education 12th
    Jath sangli

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.