नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत गट-क मधील ७७२ रिक्त पदे भरण्याकरिता भरती – DVET Recruitment

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील शासकीय संस्था/ कार्यालयांतील गट-क संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांर्गत गट-क मधील ७७२ रिक्त पदे भरण्याकरिता भरती – DVET Recruitment:

जाहिरात क्र.:  २/२०२२

एकूण जागा: ७७२ जागा.

>

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 निदेशक / Director 316
2 कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार / Junior Supervisor & Junior Training Consultant 02
3 अधीक्षक / Superintendent 13
4 मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक / Millwright Maintenance Mechanic 46
5 वसतीगृह अधीक्षक / Hostel Superintendent 30
6 भांडारपाल / Storekeeper 06
7 सहायक भांडारपाल / Assistant Storekeeper 89
8 वरिष्ठ लिपिक / Senior Clerk 270

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  किंवा व्यावसायिक अभ्यास अभ्यासक्रम किंवा ITI   (ii) 02 वर्षे  अनुभव
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)  (iii) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र   (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा  (iii) 03/04 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा  (iii) 03/04 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी     (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1,2, 3, 4 6 & 7: 18 ते 38 वर्षे
  2. पद क्र.5: 23 ते 38 वर्षे
  3. पद क्र.8: 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2023  (11:59 PM)

सामायिक परीक्षा: मार्च/एप्रिल 2023

व्यावसायिक चाचणी: एप्रिल/मे 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ पदांच्या 135 जागांसाठी भरती – Indian Army Group C Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.