ग्रामीण डाक सेवक महाराष्ट्र निकाल – Gramin Dak Sevak Post Office Result Maharashtra 2022
महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती २०२१- महाराष्ट्र डाक मंडळ ग्रामीण डाक सेवक पद भरण्यासाठी 2428 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली होती.
या भरती साठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे केली आहे. दहावीच्या गुणांच्या आधारे मेरीट लिस्ट तयार करून निकाल जाहीर केला आहे.
ग्रामीण डाक सेवक निकाल निवड प्रक्रिया खालील प्रमाणे केली आहे:
- मेरिट यादी तयार करून निवड केली.
- उच्च शिक्षण योग्यता असेल तरी त्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारे प्राधान्य मिळणार नाही. अंतिम निवड ही दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारेच केले आहे.
- जर उमेदवाराने पाच पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केला आहे आणि मेरिटच्या आधारे त्याची एकापेक्षा अधिक पदांवर निवड झाली तर त्याची एकाच पदावर निवड होईल.
ग्रामीण डाक सेवक पदाचा ऑनलाईन निकाल पहा:
ग्रामीण डाक सेवक पदाचा निकाल पाहण्यासाठी खालील पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
वेबसाईट ओपन झाल्यावर Results Released बॉक्स मध्ये Maharashtra(2428 Posts) वर क्लिक करा.

Maharashtra (2428 Posts) वर क्लिक केल्यानंतर निकालाची PDF फाईल डाउनलोड होईल ती सेव्ह करून तुमचे नाव सर्च करा.
ग्रामीण डाक सेवक निकाल डायरेक्ट डाउनलोड लिंक: ग्रामीण डाक सेवक निकाल डायरेक्ट डाउनलोड लिंकसाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – सीमा सुरक्षा दलात 2788 जागांसाठी भरती – BSF Recruitment 2022
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!