आयडीबीआय बँकेत 1000 जागांसाठी भरती
आयडीबीआय बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेत एक्झिक्युटिव-सेल्स व ऑपरेशन्स (ESO) पदाच्या 1000 जागांसाठी २०२४ मध्ये (IDBI Bank Bharti) भरती सुरू आहे. आयडीबीआय बँकेत (IDBI Bank Bharti) भरती प्रक्रिया सुरू आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा.
आयडीबीआय बँकेत भरती – IDBI Bank Bharti:
जाहिरात क्र.: 09/2024-25
एकूण : 1000 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | एक्झिक्युटिव-सेल्स व ऑपरेशन्स (ESO) | 1000 |
एकूण | 1000 |
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 नोव्हेंबर 2024 (05:00 PM)
परीक्षा: 01 डिसेंबर 2024
जाहिरात (IDBI Bank Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online IDBI Bank Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!
- आधार ऑपरेटर भरती – २०२४; असा करा ऑनलाईन अर्ज!
- पीएम इंटर्नशिप योजना – 2024
- कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 जागांसाठी भरती – 2024
- युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती
- MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती
- महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४
- महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती
- महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- समाज कल्याण विभागात भरती – २०२४; ऑनलाईन अर्ज सुरु !
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती – 2024; ऑनलाईन अर्ज सुरु !
- यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती
- राष्ट्रीय बियाणे महामंडळात भरती -२०२४
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!