नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय डाक विभागात भरती – India Post Recruitment 2023

सन 2023 मध्ये तयार केलेल्या शाखा पोस्ट ऑफिसेस (BOs) मध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) [शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)] म्हणून काम करण्यासाठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

भारतीय डाक विभागात भरती – India Post Recruitment 2023:

जाहिरात क्र.: 17-31/2023-GDS

एकूण जागा : 12828 जागा

पदाचे नाव आणि तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
12828

2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
एकूण जागा12828

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS:₹100/-    [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 12 ते 14 जून 2023

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 480 जागांसाठी भरती – AIASL Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

2 thoughts on “भारतीय डाक विभागात भरती – India Post Recruitment 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.