नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय नौदलात खलाशी पदांच्या 2500 जागांसाठी मेगा भरती – Indian Navy Sailor Recruitment 2022

ऑगस्ट 2022 च्या बॅचमध्ये अनुक्रमे 500 आणि 2000 रिक्त पदांसाठी (अंदाजे) AA आणि SSR साठी नाविक (खलाशी) म्हणून नावनोंदणी करण्यासाठी अविवाहित पुरुष उमेदवारांकडून (जे भारत सरकारने घालून दिलेल्या पात्रता अटी पूर्ण करतात) ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. SSR साठी रिक्त पदे राज्यवार पद्धतीने निश्चित केली जातील.

भारतीय नौदलात खलाशी पदांच्या 2500 जागांसाठी मेगा भरती – Indian Navy Sailor Recruitment 2022:

एकूण जागा: 2500 जागा 

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
 1सेलर (AA)500
2सेलर (SSR)2000
एकूण जागा2500 

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1 – सेलर (AA): 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
  2. पद क्र.2 – सेलर (SSR): 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची शारीरिक योग्यता चाचणी (PFT)
157 से.मी.1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

वयाची अट: जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 एप्रिल 2022

परीक्षा: मे/जून 2022

जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [अर्ज 29 मार्च 2022 पासून ऑनलाईन सुरु होतील]

अभ्यासक्रम: अभ्यासक्रम पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

नमुना प्रश्नपत्रिका: नमुना प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राष्ट्रीय करिअर सेवा : 10वी/12वी उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; ऑनलाईन अर्ज करा ! – National Career Service

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.