नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 254 जागांसाठी भरती – Indian Navy SSC Officer Recruitment 2024

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 254 जागांसाठी भरती आयोजित केली आहे. यामध्ये SSC जनरल सर्व्हिस (GS / XI), SSC पायलट, नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर, SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC), SSC लॉजिस्टिक्स, SSC  नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) अशा पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 254 जागांसाठी भरती – Indian Navy SSC Officer Recruitment 2024

कोर्सचे नाव: JAN 2025 (ST 25)

एकूण: 254 जागा

पदाचे नावशॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)

अ.क्र. ब्रांच /कॅडर पद संख्या 
एक्झिक्युटिव ब्रांच
1 SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) 50
2 SSC पायलट 20
3 नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर 18
4 SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) 08
5 SSC लॉजिस्टिक्स 30
6 SSC  नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) 10
एज्युकेशन ब्रांच
7 SSC एज्युकेशन 18
टेक्निकल ब्रांच
8 SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) 30
9 SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) 50
10 नेव्हल कन्स्ट्रक्टर 20
एकूण  254

शैक्षणिक पात्रता: 

  1. एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
  2. एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research)/(Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  3. टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

वयाची अट: 

  1. अ. क्र.1, & 4 : जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005
  2. अ. क्र.2 & 3: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006
  3. अ. क्र.5, 6, 8, 9 & 10.: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005
  4. अ. क्र.7: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2004/ 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2024

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [सुरवात: 24 फेब्रुवारी 2024]

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय विमानतळ प्राधिकरणात 490 जागांसाठी भरती – Airports Authority of India AAI Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.