नोकरी भरतीवृत्त विशेष

कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 139 जागांसाठी भरती – Konkan Railway Recruitment 2021

कोकण रेल्वे ही कोकण रेल्वे कॉर्पोरेशनद्वारे संचालित रेल्वे आहे, ज्याचे मुख्यालय नवी मुंबई, महाराष्ट्र, भारतातील सीबीडी बेलापूर येथे आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड इथे इंजिनिअर्सच्या 139 जागांसाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 139 जागांसाठी भरती – Konkan Railway Recruitment 2021:

एकूण जागा: 139 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

अ.क्र. पदाचे नाव शाखा/विषय पद संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस BE (सिव्हिल) 30
BE (इलेक्ट्रिकल ) 30
BE (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन) 18
BE (मेकॅनिकल) 9
2 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस डिप्लोमा (सिव्हिल) 24
डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) 28
एकूण जागा 139

शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
  • टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2021 रोजी 21 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे कार्यक्षेत्र.

फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2021

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2226 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online West Central Railway Recruitment 2021

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.