जिल्हा परिषदनोकरी भरतीवृत्त विशेष

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत पात्र उमेदवारांची यादी – List of eligible candidates under NHM Parbhani

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत डेंटल हायजीनिस्ट या पदाची सामान्य गुणवत्ता, निवड व प्रतिक्षा यादी आणि समुपदेशक, आयुष वै. अ. पदवीधर (होमिओपॅथी), मानसशास्त्रज्ञ व वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक यांची पदनिहाय सामान्य गुणवत्ता, निवड व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.

१) राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत डेंटल हायजीनिस्ट या पदाची सामान्य गुणवत्ता, निवड व प्रतिक्षा यादी:

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद , परभणी अंतर्गत देण्यात आलेल्या Dental Hygienist या पदाच्या कौशल्य चाचणी/मुलाखती दिनांक २१ व २२/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या त्यानुषंगाने वरिल नमूद पदाची सामान्य गुणवत्ता यादी , निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येत आहे.

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत डेंटल हायजीनिस्ट या पदाची सामान्य गुणवत्ता, निवड व प्रतिक्षा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

२) राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत समुपदेशक, आयुष वै. अ. पदवीधर ( होमिओपॅथी), मानसशास्त्रज्ञ व वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक यांची पदनिहाय सामान्य गुणवत्ता, निवड व प्रतिक्षा यादी:

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद , परभणी अंतर्गत देण्यात आलेल्या विविध पदांच्या जाहिरातीच्या अनुषंगाने त्रुटींच्या पूर्ततेअंती खालीलप्रमाणे अंतिम पात्र गुणवत्ता याद्या, अपात्र याद्या तसेच पुढील प्रक्रियेसाठी पदनिहाय निवड करण्यात आलेल्या उमेदवाराच्या याद्या प्रसिध्द करण्यात येत आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद , परभणी अंतर्गत देण्यात आलेल्या विविध पदांच्या जाहिरातीच्या अनुषंगाने पुढील प्रक्रियेसाठी पदनिहाय निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची (जाहीर सूचना – १ मधील यादी क्रमांक ७ ते ११) कौशल्य चाचणी / मुलाखत व मूळ कागदपत्रे तपासणीचे ( पदाच्या आवश्यकतेनुसार पदवी / पदविका प्रमाणपत्र , उच्च शैक्षणिक अर्हता , कॉन्सीलचे नोंदणी प्रमाणपत्र , नूतनीकरण प्रमाणपत्र, वयाचा दाखला, टंकलेखन प्रमाणपत्र , संगणक प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र , ई .) आयोजन करण्यात आले आहे.

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत समुपदेशक, आयुष वै. अ. पदवीधर ( होमिओपॅथी), मानसशास्त्रज्ञ व वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक यांची पदनिहाय सामान्य गुणवत्ता, निवड व प्रतिक्षा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती – SSC Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.