नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागांसाठी भरती – MAHA Bhulekh Recruitment 2021

भूमि अभिलेख विभाग गट – क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१ शासन मान्यता पत्र क्रमांक : राभूअ २०१९/ प्र.क्र.५५/ई -६ दिनांक २०/०७/२०२१. भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा भूमि अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक ०९/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ पर्यंत उपलब्ध राहील.

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागांसाठी भरती – MAHA Bhulekh Recruitment 2021:

पदाचे नाव: भूकरमापक तथा लिपिक

एकूण जागा: 1013 जागा

अ. क्र.विभाग/प्रदेशपद संख्या
1पुणे प्रदेश163
2कोकण प्रदेश, मुंबई244
3नाशिक प्रदेश102
4औरंगाबाद प्रदेश207
5अमरावती प्रदेश108
6नागपूर प्रदेश189
Total1013

शैक्षणिक पात्रता:

(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/पदवी/पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)

(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वेतनश्रेणी- वेतन स्तर एस -६ ( रु. १९९०० रु. ६३२००)

वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

फी: अमागास प्रवर्ग: ₹300/- [मागास प्रवर्ग: ₹150/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021 (11:59 PM)

परीक्षा: 23 जानेवारी 2022

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – रयत शिक्षण संस्थेत 1189 पदांसाठी मेगा भरती, ऑनलाईन अर्ज करा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.