नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगा भरती – Maha Forest Recruitment

वनविभागातील लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब) (अराजपत्रित), लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब) (अराजपत्रित), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) (अराजपत्रित), वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क), कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट-क), लेखापाल (गट-क), सर्व्हेक्षक (गट-क) व वनरक्षक (गट-क) या पदांची जाहिरात देणेचे प्रस्तावित आहे.

२. तरी संदर्भ १ वरील सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ४/५/२०२२ मधील परिच्छेद ३ मध्ये नमुद केल्याप्रमाणे सदर जाहिरात उद्याच्या दिनांक ८/६/२०२३ चे वृत्तपत्रात तसेच इतर माध्यमांमध्ये प्रसिध्द करणेबाबत कार्यवाही करावी.

वन विभाग भरती 2023 – Forest Department Recruitment:

वन विभागातील खालील नमुद पदे ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

जाहिरात क्र.: कक्ष 10/3, कक्ष 10/1, कक्ष 10/2, कक्ष 7/1

एकूण जागा: 2417 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वनरक्षक (गट क)2138
2लेखापाल (गट क)129
3सर्वेक्षक (गट क)86
4लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब)13
5लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब)23
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब)08
7वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)05
8कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)15
एकूण जागा2417

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण  किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
  7. पद क्र.7: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
  8. पद क्र.8: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी

वयाची अट: 30 जून 2023 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 40 वर्षे
  4. पद क्र.4 ते 8: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात : दिनांक १०/६/२०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत : दिनांक ३०/६/२०२३

जाहिरात (Notification):

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – IBPS मार्फत 8600+ जागांसाठी मेगा भरती – IBPS RRB Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.