महाराष्ट्र राज्य पोलीस भरती – Maharashtra Police Recruitment 2022

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मधील तरतुदी व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील जिल्हा पोलीस दलातील पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक, यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई (गट-क) ची पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, तसेच महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारीत तरतुदींनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील जिल्हा पोलीस दलातील पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक, यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालकांची पदे भरण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम, २०१२ मधील व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (गट-क) पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती – Maharashtra Police Recruitment 2022:

एकूण जागा : 18331 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 पोलीस शिपाई 14956
2 चालक पोलीस शिपाई चालक 2174
3 राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई 1201
एकूण 18331

युनिट नुसार रिक्त जागा:

अ. क्र युनिट पद संख्या 
पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई चालक
1 बृहन्मुंबई 7076 994
2 ठाणे शहर 521 75
3 पुणे शहर 720 10
4 पिंपरी चिंचवड 216
5 मिरा भाईंदर 986
6 नागपूर शहर 308 121
7 नवी मुंबई 204
8 अमरावती शहर 20 21
9 सोलापूर शहर 98 73
10 लोहमार्ग मुंबई 620
11 ठाणे ग्रामीण 68 48
12 रायगड 272 06
13 पालघर 211 05
14 सिंधुदुर्ग 99 22
15 रत्नागिरी 131
16 नाशिक ग्रामीण 164 15
17 अहमदनगर 129 10
18 धुळे 42
19 कोल्हापूर 24
20 पुणे ग्रामीण 579 90
21 सातारा 145
22 सोलापूर ग्रामीण 26 28
23 औरंगाबाद ग्रामीण 39
24 नांदेड 155 30
25 परभणी 75
26 हिंगोली 21
27 नागपूर ग्रामीण 132 47
28 भंडारा 61 56
29 चंद्रपूर 194 81
30 वर्धा 90 36
31 गडचिरोली 348 160
32 गोंदिया 172 22
33 अमरावती ग्रामीण 156 41
34 अकोला 327 39
35 बुलढाणा 51
36 यवतमाळ 244 58
37 लोहमार्ग पुणे 124
38 लोहमार्ग औरंगाबाद 108
39 औरंगाबाद शहर 15
40 लातूर 29
41 वाशिम 14
42 लोहमार्ग नागपूर 28
राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई पद संख्या 
1 पुणे SRPF 1 119
2 पुणे SRPF 2 46
3 नागपूर SRPF 4 54
4 दौंड SRPF 5 71
5 धुळे SRPF 6 59
6 दौंड SRPF 7 110
7 मुंबई SRPF 8 75
8 सोलापूर  SRPF 10 33
9 गोंदिया SRPF 15 40
10 कोल्हापूर SRPF 16 73
11 काटोल नागपूर SRPF 18 243
12 कुसडगाव अहमदनगर SRPF 19 278

शैक्षणिक पात्रता:

  1. पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस शिपाई चालक: (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण.  (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती  पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी (SRPF: 168 सेमी) 158 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती   न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शारीरिक चाचणी: 

क्रिया  पुरुष  महिला  गुण
पोलीस शिपाई
धावणी 1600 मीटर 800 मीटर 20
100 मीटर 100 मीटर 15
गोळा फेक 15
एकूण 50 गुण
पोलीस शिपाई चालक
धावणी 1600 मीटर 800 मीटर 30
गोळा फेक 20
एकूण 50 गुण
पोलीस शिपाई SRPF
धावणी 05 कि.मी 50
100 मीटर 25
गोळा फेक 25
एकूण 100 गुण

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022 रोजी,  [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

  1. पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
  2. चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.
  3. राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई: 18 ते 25 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी: खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15-12-2022 24.00

ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख: २१-१२-२०२२ रात्री ११.०० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

उमेदवारांना सर्वसाधारण सूचना: उमेदवारांना सर्वसाधारण सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत सूचना: ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत सूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – GD कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती – SSC GD Constable Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.