नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (इलेक्ट्रीशन) विजतंत्री अप्रेंटिस पदाच्या 83 जागांसाठी भरती – MahaTransco Electrician Recruitment 2021

महापारेषण किंवा महाट्रान्सको ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वीज पारेषण कंपनी आहे. 2003 नंतर त्याचे रूपांतर सरकारी मालकीच्या वीज कंपन्या, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, महाट्रान्सको अप्रेंटिस भर्ती 2021 (महाट्रान्सको अप्रेंटिस भारती 2021) मध्ये शिकाऊ पदांसाठी केले जाते.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (इलेक्ट्रीशन) विजतंत्री अप्रेंटिस पदासाठी भरती २०२१ – यामध्ये 40 जागांसाठी कराड आणि 06 जागांसाठी रत्नागिरी आणि 37 जागांसाठी सांगली साठी भरती आहे. MahaTransco Electrician Recruitment 2021 चा सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (इलेक्ट्रीशन) विजतंत्री अप्रेंटिस पदाच्या 83 जागांसाठी भरती – MahaTransco Electrician Recruitment 2021:

१) विजतंत्री (Electrician) 40 जागांसाठी भरती (कराड ):

पदाचे नाव: विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट: 27 ऑक्टोबर 2021 रोजी 18 वर्षे पूर्ण.

नोकरी ठिकाण: कराड

फी: फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2021

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): विजतंत्री (Electrician) पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट (Official Website): अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

२) विजतंत्री (Electrician) ०६ जागांसाठी भरती (रत्नागिरी):

पदाचे नाव: विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

फी: फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2021

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): विजतंत्री (Electrician) पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट (Official Website): अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

३) विजतंत्री (Electrician) ३७ जागांसाठी भरती (सांगली):

पदाचे नाव: विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

नोकरी ठिकाण: सांगली

फी: फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2021

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): विजतंत्री (Electrician) पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट (Official Website): अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 139 जागांसाठी भरती – Konkan Railway Recruitment 2021

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.