नोकरी भरतीवृत्त विशेष

रयत शिक्षण संस्थेत 1189 पदांसाठी मेगा भरती, ऑनलाईन अर्ज करा

रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण 1189 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या खालील लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 असणार आहे.

पदाचे नाव:

  • सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
  • ग्रंथपाल (Librarian)
  • शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education)

पद संख्या – 1189 जागा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2021

जाहिरात (Notification) : सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट (Official Website): अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – बॅंक, रेल्वे, एलआयसी, पोलिस, सैन्य भरती ई. स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.