नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती – MSC Bank Recruitment 2022

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., (एमएससी बँक) मुंबई, एक शेड्युल्ड बँक ही महाराष्ट्र राज्यातील आघाडीची सर्वोच्च सहकारी बँक आहे, ज्याची स्थापना 1911 मध्ये झाली आहे. बँकेचे मुंबई येथील मुख्य कार्यालय, 6 प्रादेशिक कार्यालये आणि 57 शाखांद्वारे कामकाज सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी लिपिकांच्या पदांसाठी बँक फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती – MSC Bank Recruitment 2022:

जाहिरात क्र.: 01/MSC Bank/2022-2023

एकूण जागा: 195 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र. पदाचे नाव   पद संख्या
1 प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 29
2 प्रशिक्षणार्थी लिपिक 166
एकूण जागा 195

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1 – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2 – प्रशिक्षणार्थी लिपिक: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 28 फेब्रुवारी 2022 रोजी,

  1. पद क्र.1 – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी: 23 ते 32 वर्षे
  2. पद क्र.2 – प्रशिक्षणार्थी लिपिक: 21 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

फी: 

  1. पद क्र.1 – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी: ₹1770/-
  2. पद क्र.2 – प्रशिक्षणार्थी लिपिक: ₹1180/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मे 2022

परीक्षा (ऑनलाईन): जुलै 2022

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026 जागांसाठी भरती – Maharashtra Postal Circle Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.