नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भरती – MUHS Recruitment 2022

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक या आस्थापनेवरील गट – ब, गट – क व गट ड संवर्गातील रिक्त शिक्षकेतर पदे सरळसेवेने भरण्याकरीता जाहिरात सन २०२२ जाहिरात क्र. ९ / २०२२ दिनांक : २५/०७/२०२२ गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त शिक्षकेतर पदे सरळसेवेने भरण्याकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी अर्हताप्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.

अर्ज भरतांना उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता विषयक माहिती तसेच दिव्यांगत्व व राखीव प्रवर्गातील असल्यास त्याच्या प्रवर्गाची माहिती नमूद करणे गरजेचे आहे. स्कॅन केलेला नवीनतम रंगीत फोटो व स्कॅन केलेली स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाची असल्याने सोबत ठेवावी. सदर परिक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी सर्व संपर्क Online / SMS / E – mail सुविधा याद्वारे होईल. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा Mobile No. व E – mail ID अचूक द्यावा.

ऑनलाईन आवेदन पत्रासोबत आवश्यक त्या नमुद केलेल्या कागदपत्रांच्या प्रती अपलोड ( Upload ) करणे आवश्यक असेल. मूळ प्रमाणपत्रांच्या व दस्तऐवजांच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल. ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मुळ कागदपत्रांमध्ये तपासणी अंती तफावत आढळून आल्यास संबंधित उमेदवारास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल.

विद्यापीठाकडे अर्ज केल्यानंतर संबंधित परीक्षा, व्यावसायिक / कौशल्य चाचणी व निवडीची प्रक्रिया यासंदर्भात / कार्यवाही केव्हा होणार याबाबत उमेदवाराने सतर्क राहणे आवश्यक असेल. निवड प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर किंवा कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर याबाबतच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भरती – MUHS Recruitment 2022:

जाहिरात क्र.: 09/2022

एकूण जागा: 122 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक 08
2 उच्चश्रेणी लघुलेखक 02
3 सहायक लेखापाल 03
4 निम्नश्रेणी लघुलेखक 02
5 सांख्यिकी सहायक 02
6 वरिष्ठ सहायक 11
7 विद्युत पर्यवेक्षक 01
8 छायाचित्रकार 01
9 वरिष्ठ लिपिक/DEO 08
10 लघुटंकलेखक 14
11 आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट 01
12 लिपिक कम टंकलेखक/DEO/रोखपाल/भांडारपाल 55
13 वीजतंत्री 02
14 वाहनचालक 03
15 शिपाई 09
एकूण जागा 122

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1 – कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) 03/06 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2 – उच्चश्रेणी लघुलेखक: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 120/50 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि.   (iii) 03 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3 – सहायक लेखापाल : (i) B.Com   (ii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4 – निम्नश्रेणी लघुलेखक : (i) 10वी उत्तीर्ण     (ii) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/30 श.प्र.मि.   (iii) 03 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5 – सांख्यिकी सहायक : 45% गुणांसह सांख्यिकी /बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र/गणिती अर्थशास्त्र/गणित पदव्युत्तर पदवी किंवा MCA
 6. पद क्र.6 – वरिष्ठ सहायक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
 7. पद क्र.7 – विद्युत पर्यवेक्षक: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा किंवा ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन)    (ii) 03 वर्षे अनुभव
 8. पद क्र.8 – छायाचित्रकार : (i) 12वी उत्तीर्ण      (ii) फोटोग्राफी/कमर्शियल आर्ट्स/ फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी कोर्स   (iii) 03 वर्षे अनुभव
 9. पद क्र.9 –  वरिष्ठ लिपिक/DEO : (i) 12वी उत्तीर्ण      (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
 10. पद क्र.10 – लघुटंकलेखक : (i) 10वी उत्तीर्ण    (ii) लघुलिपी 80 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
 11. पद क्र.11 – आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट : (i) 12वी उत्तीर्ण    (ii) अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव
 12. पद क्र.12 – लिपिक कम टंकलेखक/DEO/रोखपाल/भांडारपाल: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
 13. पद क्र.13 – वीजतंत्री : (i) 12वी उत्तीर्ण    (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)   (iii) 05 वर्षे अनुभव
 14. पद क्र.14 –  वाहनचालक: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) अवजड वाहनचालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव.
 15. पद क्र.15 – शिपाई : 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹700/-]

नोकरी ठिकाण: नाशिक

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022  (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – रयत शिक्षण संस्थेत भरती – Rayat Shikshan Sanstha Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.