नोकरी भरतीवृत्त विशेष

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे 146 जागांसाठी भरती – NHM Satara Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे 146 जागांसाठी भरती, यामध्ये वैद्यकीय अधिकारी, DEIC विशेष शिक्षक, फिजिओथेरपिस्ट, पर्यवेक्षक, स्टाफ नर्स, समुपदेशक, लॅब तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, सुविधा व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी भरती आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा येथे 146 जागांसाठी भरती – NHM Satara Recruitment 2022

एकूण जागा: 146 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वैद्यकीय अधिकारी (RBSK)16
2आयुष PG वैद्यकीय अधिकारी (Unani)01
3DEIC विशेष शिक्षक01
4फिजिओथेरपिस्ट01
5STS (RNTCP) TB पर्यवेक्षक02
6स्टाफ नर्स90
7समुपदेशक (NPCDS-CHC Clinic)04
8लॅब टेक्निशियन02
9टेक्निशियन11
10फार्मासिस्ट07
11फॅसिलिटी मॅनेजर01
12TBHV04
13ब्लॉक M & E03
14कोल्ड चेन टेक्निशियन01
15अकाउंटेंट02
एकूण जागा146

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MBBS/BAMS
 2. पद क्र.2: MD (Unani)
 3. पद क्र.3: बीएड विशेष शिक्षण (मानसिक मंदता / बालपण विशेष शिक्षण डिप्लोमा)
 4. पद क्र.4: (i) फिजिओथेरपी पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
 5. पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी  40 श.प्र.मि.  (iii) MSCIT
 6. पद क्र.6: GNM/B.Sc (नर्सिंग)
 7. पद क्र.7: (i) BSW/MSW   (ii)  समुपदेशन / आरोग्य शिक्षण / जनसंवाद मध्ये डिप्लोमा/पदवी  (iii) MSCIT
 8. पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) DMLT
 9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) डेंटल टेक कोर्स किंवा डायलिसिस टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स किंवा  रेडिओलॉजी आणि एक्स-रे डिप्लोमा किंवा DMLT
 10. पद क्र.10: B.Pharm / D.Pharm
 11. पद क्र.11: इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/कम्युनिकेशन/IT डिप्लोमा
 12. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी  40 श.प्र.मि.  (iii) MSCIT
 13. पद क्र.13: (i) सांख्यिकी/गणित पदवी  (ii) MSCIT
 14. पद क्र.14: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (AC)
 15. पद क्र.15: (i) B.Com/M.Com  (ii) Tally ERP

वयाची अट: 28 डिसेंबर 2021 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: सातारा

फी: खुला प्रवर्ग: ₹500/-   [राखीव प्रवर्ग: ₹300/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2022 (06:00 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती – SSC CGL Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.