जिल्हा परिषदनोकरी भरतीवृत्त विशेष

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे 420 जागांसाठी भरती – NHM Thane Recruitment 2022

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Health Mission) ठाणे येथे खालील संवर्गातील रिक्त पदे भरावयाची असून त्याकरिता पात्र व इच्छूक उमेदवारांकडून त्यांचे अर्ज विहित नमुन्यात मागविण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे 420 जागांसाठी भरती – NHM Thane Recruitment 2022:

एकूण जागा : 420 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 140
2 अधिपरीचारिका  (महिला) 126
3 अधिपरीचारिका  (पुरुष)
14
4  MPW (पुरुष)  140
एकूण जागा  420

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS.
  2. पद क्र.2: GNM / BSc (नर्सिंग).
  3. पद क्र.3: GNM / BSc (नर्सिंग).
  4. पद क्र.4: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

वयाची अट: 20 जुलै 2022 रोजी,

  1. पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2 ते 4: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ठाणे

फी: खुला प्रवर्ग: ₹300/-   [मागासवर्गीय: ₹200/-]

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: जिल्हा आरोग्य अधिकारी,  कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022 (05:00 PM)

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – संपूर्ण भारतात 200 ठिकाणी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण मेळावा आयोजित केला जाणार !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.