नोकरी भरतीवृत्त विशेष

राष्ट्रीय बियाणे महामंडळात भरती -२०२४

नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड संपूर्ण भारतातील कॉर्पोरेट कार्यालय, प्रादेशिक कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये आणि फार्म्ससाठी विविध विषयांमधील विविध पदांसाठी (NSC Bharti) थेट भरतीसाठी व्यावसायिक आणि गतिमान उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज आमंत्रित करत आहे.

राष्ट्रीय बियाणे महामंडळात भरती – NSC Bharti:

जाहिरात क्र.: RECTT/2/NSC/2024

एकूण : 188 जागा

पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance)01
2असिस्टंट मॅनेजर (Vigilance)01
3मॅनेजमेंट ट्रेनी (HR)02
4मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control)02
5मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.)01
6सिनियर ट्रेनी (Vigilance)02
7ट्रेनी (Agriculture)49
8ट्रेनी (Quality Control)11
9ट्रेनी (Marketing)33
10ट्रेनी (Human Resources)16
11ट्रेनी (Stenographer)15
12ट्रेनी (Accounts)08
13ट्रेनी (Agriculture Stores)19
14ट्रेनी (Engineering Stores)07
15ट्रेनी (Technician)21
एकूण 188
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB   (ii) 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB   (ii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: 60% गुणांसह PG पदवी /डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations / Labour Welfare / HR Management) किंवा MBA (HRM)
  4. पद क्र.4: 60% गुणांसह M.Sc.(Agri.- Agronomy / Seed Technology / Plant Breeding & Genetics)
  5. पद क्र.5: 60% गुणांसह BE/B.Tech. (Electrical/Electrical & Electronics)
  6. पद क्र.6: 55% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (ndustrial Relations / Personnel Management / Labour Welfare)/MSW/MA (Public administration) / LLB
  7. पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.)   (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  8. पद क्र.8: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.)   (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  9. पद क्र.9: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.)   (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  10. पद क्र.10: (i) पदवीधर   (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)  (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
  11. पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा 60% गुणांसह पदवीधर + स्टेनोग्राफी कोर्स   (ii) MS ऑफिस  (iii) इंग्रजी शार्टहैंड 80 श.प्र.मि. (iv) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
  12. पद क्र.12: (i) 60% गुणांसह B.Com   (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  13. पद क्र.13: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  14. पद क्र.14: 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Agriculture Engineering / Mechanical) किंवा 60% गुणांसह ITI (Fitter, Diesel Mechanic & Tractor Mechanic)
  15. पद क्र.15: ITI  (Fitter/ Electrician/ Auto Electrician/ Welder/ Diesel Mechanic/ Tractor Mechanic/ Machineman/ Blacksmith)

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3 ते 15: 27 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/ExSM: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (NSC Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online NSC Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

  1. पीएम इंटर्नशिप योजना – 2024
  2. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती
  3. MPSC मार्फत नगर विकास विभागात भरती
  4. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती २०२४
  5. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती
  6. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
  7. समाज कल्याण विभागात भरती – २०२४; ऑनलाईन अर्ज सुरु !
  8. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती – 2024; ऑनलाईन अर्ज सुरु !
  9. यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.