नोकरी भरतीवृत्त विशेष

पनवेल महानगरपालिकेत 52 जागांसाठी भरती – PMC Recruitment 2022

पनवेल महानगरपालिकेमधील राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत (NUHM) नागरी प्राथमीक आरोग्य केंद्रातील खालील संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र झालेल्या मान्यतेप्रमाणे, संबधीत पदाची विहीत शैक्षणीक अर्हता, विहीत वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नेमणुका मा. उपसंचालक आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे यांचे स्तरावरुन (WALK IN INTERVIEW) थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहेत.

थेट मुलाखती उपजिल्हा रुग्णालय व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च प्लॉट क्रमांक ६ आणि ६A, सेक्टर १८, खांदा कॉलनी, पनवेल जि. रायगड येथे खाली नमूद केलेल्या दिनांकास व वेळेत घेण्यात येतील.

पनवेल महानगरपालिकेत 52 जागांसाठी भरती – PMC Recruitment 2022:

एकूण जागा : 52 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS)03
2अधिपरिचारीका17
3आरोग्य सेविका (ANM)18
4LHV01
5प्रयोगशाळा  तंत्रज्ञ09
6अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी04
एकूण जागा52

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MBBS
 2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM/B.Sc (नर्सिंग)
 3. पद क्र.3:  (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM
 4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM/B.Sc (नर्सिंग)
 5. पद क्र.5: (i) HSC   (ii) DMLT
 6. पद क्र.6: MBBS

वयाची अट: 

 1. पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2 ते 5: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
 3. पद क्र.6: 65 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पनवेल

फी: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

थेट मुलाखत:

 1. पद क्र.1, 2 आणि 6: 18 मे 2022
 2. पद क्र.3, 4, 5 आणि 6: 19 & 20 मे 2022

मुलाखतीचे ठिकाण:

 1. पद क्र.1, 2 आणि 6: उपजिल्हा रुग्णालय पनवेल
 2. पद क्र.3, 4, आणि 5: NIPHTR, प्लॉट क्र.6/6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी पनवेल.

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026 जागांसाठी भरती – Maharashtra Postal Circle Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.