नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (इलेक्ट्रीशन) विजतंत्री अप्रेंटिस पद भरती – MahaTransco Electrician Recruitment 2021

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (इलेक्ट्रीशन) विजतंत्री अप्रेंटिस पदासाठी भरती २०२१ – यामध्ये 63 जागांसाठी सोलापूर आणि 30 जागांसाठी चंद्रपूर साठी भरती आहे. MahaTransco Electrician Recruitment 2021 चा सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे.

१) विजतंत्री (Electrician) 63 जागांसाठी भरती (सोलापूर):

एकूण जागा: 63 जागा

>

पदाचे नाव: विजतंत्री अप्रेंटिस (Electrician)

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट: 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: सोलापूर

फी : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2021

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट (Official Website): अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): विजतंत्री (Electrician) पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

२) विजतंत्री (Electrician) 30 जागांसाठी भरती (चंद्रपूर):

एकूण जागा: 30 जागा

पदाचे नाव: विजतंत्री अप्रेंटिस (Electrician)

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)

वयाची अट: 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

फी : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2021

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2021

कागदपत्रक+अर्ज पाठविण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, एचव्हीडीसी ग्र.के. संवसु प्रविभाग, म.रा.वि.पा.कं. मर्या, निर्माण भवन मागे, ऊर्जानगर, चंद्रपूर 442404

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट (Official Website): अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): विजतंत्री (Electrician) पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन मार्फत 3261 जागांसाठी मेगा भरती – SSC Posts Recruitment 2021

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.