कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

कुसुम सोलर पंपाची सुधारित किंमत व लाभार्थी हिस्सा २०२२ – Revised Price and beneficiary share of Kusum Solar Pump

महाकृषि ऊर्जा अभियान–प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 1,00,000 सौर पंपांची योजना सुरु झाली आहे. यासाठी केंद्र शासनाकडून पुरवठादार कंपन्या व नवीन दर प्राप्त झालेले आहेत.

कुसुम सोलर पंपाची सुधारित किंमत व लाभार्थी हिस्सा २०२२:

सुधारित पंपांची किंमत व लाभार्थी हिस्सा खालीलप्रमाणे.

पंपांची किंमत:         

जी.एस.टी. सह  किंमत 

३ एच.पी. (डी.सी.)   –    १९३८०३

५ एच.पी. (डी. सी.)  –   २६९७४६

७.५ एच.पी. (डी.सी.)-  ३७४४०२

लाभार्थी हिस्सा

प्रवर्ग  – खुला :

३ एच.पी  – मुळ किंमत – १७०३० – जी.एस.टी. (१३.८%) – २३५० एकूण = १९३८०

५ एच.पी – मुळ किंमत –  २३७०४  – जी.एस.टी. (१३.८%) –  ३२७१ एकूण = २६९७५

७.५ एच.पी   –  मुळ किंमत – ३२९०० – जी.एस.टी. (१३.८%)  – ४५४० एकूण = ३७४४०

प्रवर्ग  – अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती:   

३ एच.पी  – मुळ किंमत – ८५१५  जी.एस.टी. (१३.८%) – ११७५ एकूण = ९६९०

५ एच.पी – मुळ किंमत – ११८५२        जी.एस.टी. (१३.८%) – १६३६ एकूण = १३४८८

७.५ एच.पी   –  मुळ किंमत – १६४५०       जी.एस.टी. (१३.८%)  – २२७० एकूण = १८७२०

पंपांची किंमत/दरपत्रक व लाभार्थी भरणा PDF फाईल:

पंपांची किंमत/दरपत्रक व लाभार्थी भरणा PDF फाईल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना; सौर कृषी पंपांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु – Kusum Solar Pump Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.