नोकरी भरतीवृत्त विशेष

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 772 जागांसाठी भरती – SECR Recruitment 2023

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर (SECR नागपूर) ने 06/06/2023 रोजी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. ही अधिसूचना ट्रेड अप्रेंटिसच्या भरतीसाठी आहे. येथे तुम्हाला SECR Nagpur Trade Apprentices Recruitment ऑनलाइन अर्जाविषयी संपूर्ण माहिती मिळेल. तुम्हाला येथे एसईसीआर नागपूर ट्रेड अप्रेंटिस अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, पात्रता, रिक्त पदांची संख्या, वेतनमान आणि महत्त्वाच्या लिंक्सबद्दल संपूर्ण तपशील मिळेल. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूरच्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक्स आणि अधिकृत अधिसूचना खाली दिल्या आहेत.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 772 जागांसाठी भरती – SECR Recruitment 2023:

जाहिरात क्र.: P/NGP/RCT/2023/10

एकूण जागा : 772 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र.ट्रेड पद संख्या
नागपूर विभाग 
1 फिटर62
2 कारपेंटर30
3वेल्डर14
4COPA117
5इलेक्ट्रिशियन206
6स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट20
7स्टेनोग्राफर (हिंदी)10
8प्लंबर22
9पेंटर32
10वायरमन40
11इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक12
12डीझेल मेकॅनिक75
13उपहोलस्टेरेर (ट्रिमर)02
14मशीनिस्ट34
15टर्नर05
16डेंटल लॅब टेक्निशियन01
17हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन01
18हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर01
19गॅस कटर04
20केबल जॉइंटर20
एकूण 708
मोतीबाग वर्कशॉप 
1फिटर29
2वेल्डर08
3 कारपेंटर10
4पेंटर10
5टर्नर04
6सेक्रेटरिअल प्रॅक्टिस03
एकूण 64
एकूण जागा772

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 06 जून 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर

फी : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जुलै 2023 (11:59 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगा भरती – Maha Forest Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.