नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 (गडचिरोली) – SRPF Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम -२०१२ व त्यामध्ये शासनाने दिनांक १८.०१.२०१९ व दिनांक ०२.०८.२०१९ च्या आदेशान्वये सुधारित केलेल्या तरतुदीनुसार समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ विसोरा, ता.वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) संवर्गातील दिनांक ३१/१२/२०२० अखेर पर्यंत १०५ रिक्त पदाकरीता सशस्त्र पोलीस शिपाई भरती घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 (गडचिरोली) – SRPF Recruitment 2022:

जाहिरात क्र.: आशा-1/पो.भ.गट-13/सन2019-20/2022

एकूण जागा: 105 जागा

पदाचे नाव: सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)

शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची/छाती  पुरुष
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती   न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

वयाची अट: 05 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे  [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: गडचिरोली

फी: खुला प्रवर्ग: ₹450/-   [राखीव प्रवर्ग/अनाथ: ₹350/-]

अर्ज स्विकारण्याचा पत्ता: (i) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.  (ii) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर  (iii) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय.

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022 (06:00 PM)

नोकरी ठिकाण: गडचिरोली

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्ज (Form): अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3026 जागांसाठी भरती – Maharashtra Postal Circle Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.