नोकरी भरतीवृत्त विशेष

सशस्त्र सीमा बलात भरती – SSB Recruitment 2023

SSB (सशस्त्र सीमा बल) हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आहे. नेपाळ आणि भूतानसह भारताच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी आहे. SSB विविध पदांसाठी जसे की कॉन्स्टेबल, सब-इन्स्पेक्टर, असिस्टंट कमांडंट आणि इतर तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती आयोजित आहे.

सशस्त्र सीमा बलात भरती – SSB Recruitment 2023

एकूण जागा : 1646 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

जाहिरात क्र. पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
338/RC/SSB/Combined Advt./Head Constable (Non-GD)/2023 1 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 15
2 हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) 296
3 हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) 02
4 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 23
5 हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) 578
338/RC/SSB/Combined Advt./Constable (Non-GD)/2023 6 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 96
7 कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 14
8 कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर) 07
9 कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर) 416
338/RC/SSB/COMBINED ADVT./SUB-INSPECTORS/2023 10 ASI (फार्मासिस्ट) 07
11 ASI (रेडिओग्राफर) 21
12 ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन) 01
13 ASI (डेंटल टेक्निशियन) 01
338/RC/SSB/COMBINEDADVT./SUB-INSPECTORS/2023 14 सब इंस्पेक्टर (पायोनिर) 20
15 सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) 03
16 सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन) 59
17 सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला) 29
338/RC/SSB/ADVT./ASI(STENO)/2023 18 ASI (स्टेनोग्राफर) 40
355/RC/SSB/AC(VETTY)/2020 19 असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) 18
एकूण जागा 1646

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण  (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा   (ii) अवजड वाहन चालक परवाना
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा   (iii) 01 वर्ष अनुभव
  4. पद क्र.4: (i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण  (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
  5. पद क्र.5: 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना
  7. पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
  10. पद क्र.10: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) B.Pharm/D.Pharm
  11. पद क्र.11: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा    (iii) 01 वर्ष अनुभव
  12. पद क्र.12: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स    (iii) 02 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स  (iii) 01 वर्ष अनुभव
  14. पद क्र.14: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
  15. पद क्र.15: 10वी उत्तीर्ण   (ii) ITI   (iii) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव
  16. पद क्र.16: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM)
  17. पद क्र.17: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (iii) GNM  (iii) 02 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18: (i) 12वी  उत्तीर्ण  (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
  19. पद क्र.19: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी

वयाची अट: 18 जून 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 3, 4, & 5: 18 ते 25 वर्षे.
  2. पद क्र.2: 21 ते 27 वर्षे.
  3. पद क्र.6: 21 ते 27 वर्षे.
  4. पद क्र.7: 18 ते 25 वर्षे.
  5. पद क्र.8: 18 ते 25 वर्षे.
  6. पद क्र.9: 18 ते 23 वर्षे.
  7. पद क्र.10 ते 13: 20 ते 30 वर्षे.
  8. पद क्र.14: 30 वर्षांपर्यंत
  9. पद क्र.15:18 ते 30 वर्षे
  10. पद क्र.16: 30 वर्षांपर्यंत
  11. पद क्र.17: 21 ते 30 वर्षे.
  12. पद क्र.18: 18 ते 25 वर्षे.
  13. पद क्र.19: 23 ते 35 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जून 2023

पदाचे नाव जाहिरात (Notification) ऑनलाईन अर्ज (Apply Online)
हेड कॉन्स्टेबल पाहा Apply Online
कॉन्स्टेबल पाहा Apply Online
ASI पाहा Apply Online
सब इंस्पेक्टर पाहा Apply Online
ASI (स्टेनोग्राफर) पाहा Apply Online
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) पाहा Apply Online

हेही वाचा – भारतीय डाक विभागात भरती – India Post Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.