वृत्त विशेषनोकरी भरतीस्पर्धा परीक्षा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदांसाठी भरती – SSC CGL Recruitment 2023

कर्मचारी निवड आयोग भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्था आणि विविध संवैधानिक संस्था/वैधानिक संस्था/न्यायालय इत्यादींमध्ये विविध गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदे भरण्यासाठी एकत्रित पदवी स्तर परीक्षा, 2023 आयोजित केली आहे. परीक्षेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदांसाठी भरती – SSC CGL Recruitment 2023:

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2023

पदाचे नाव आणि तपशील: 

>
पद क्र. पदाचे नाव
1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5 आयकर निरीक्षक
6 इस्पेक्टर
7 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8 सब इंस्पेक्टर
9 एक्झिक्युटिव असिस्टंट
10 रिसर्च असिस्टंट
11 डिविजनल अकाउंटेंट
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13 ऑडिटर
14 अकाउंटेंट
15 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18 वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19 कर सहाय्यक
20 सब-इंस्पेक्टर

शैक्षणिक पात्रता: 

  1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 10, 11: 18 ते 30 वर्षे.
  2. पद क्र.8: 20 ते 30 वर्षे, 18 ते 27 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
  3. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
  4. पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2023 (11:00 PM) 

परीक्षा (CBT): 

  1. Tier-I: जुलै 2023
  2. Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.



ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – भारतीय स्टेट बँकेत 1031 सेवानिवृत्त बँक अधिकारी पदांची भरती – SBI Recruitment 2023

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.