स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची भरती – SSC JE Recruitment 2023
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कनिष्ठ अभियंता (JE) पदासाठी भरती आयोजित करत आहे. SSC JE ही एक राष्ट्रीय-स्तरीय परीक्षा आहे जी विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये विविध अभियांत्रिकी पदांसाठी उमेदवारांची भरती करते. SSC विविध अभियांत्रिकी शाखांसाठी JE भरती करते, ज्यात सिव्हिल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्टचा समावेश आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची भरती – SSC JE Recruitment 2023:
परीक्षेचे नाव: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) परीक्षा 2023
एकूण जागा : 1324 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल) | 1095 |
2 | ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल) | 31 |
3 | ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) | 125 |
4 | ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) | 73 |
एकूण | 1324 |
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
फी: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2023 (11:00 PM)
CBT (पेपर I): ऑक्टोबर 2023
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती – IPPB Recruitment 2023
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!