नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार पदांच्या 12523 जागांसाठी भरती – SSC MTS Recruitment 2023

कर्मचारी निवड आयोगाने SSC MTS 2023 परीक्षेसाठी 18 जानेवारी 2023 रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. SSC MTS परीक्षा विविध MTS (मल्टी टास्किंग स्टाफ) साठी उमेदवारांची भरती करण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे आयोजित केली जात आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार पदांच्या 12523 जागांसाठी भरती – SSC MTS Recruitment 2023:

परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) आणि हवालदार (CBIC/CBN) परीक्षा 2022

>

एकूण जागा: 11409+1114=12523 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ 10880+1114
2 हवालदार (CBIC & CBN) 529
एकूण जागा 11409+1114=12523

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2023 (11:00 PM)

परीक्षा:

Tier-I (CBT): एप्रिल 2023
Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती २०२३ – CISF Recruitment

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.