कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये मदत

वृत्त विशेषसरकारी योजना

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना – अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांची माहिती

सर्वोच्च न्यायालयाने कोविड-19 ने मरण पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश दिले

Read More