दुधाळ जनावरे वाटप

जिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

दुधाळ जनावरे वाटप पॅनलसाठी पुरवठादारांनी अर्ज करावेत – जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, कोल्हापूर

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व इतर योजनांतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये दुधाळ जनावरांच्या (गाई-म्हशी) वाटप करण्यासाठी जिल्हानिहाय पॅनल तयार करण्यात येणार आहे.

Read More