PM Kisan Yojana 12th Installment Update : शेतकऱ्यांच्या खात्यात १७ ऑक्टोबर २०२२ रोजी PM किसान योजनेचा १२ वा हप्ता जमा होणार !
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना १२ वा हप्ता (२००० रू) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू होणार
Read More