ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती – २०२४; जाणून घ्या सविस्तर माहिती!
ठाणे महानगरपालिकेमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे.ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी (Thane Mahanagarpalika Bharti) भरती सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पध्दतीने एकत्रित वेतनावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी भरती करावयाची आहे. त्यासाठी सदर जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.
तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी ठाणे येथे खालील पदासाठी (Thane Mahanagarpalika Bharti) त्या-त्या संवर्गाच्या समोर दर्शविलेल्या दिनांकास सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत थेट मुलाखतीस (Walk In Interview) उपस्थित रहावे.
ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती – Thane Mahanagarpalika Bharti:
उमेदवारांनी सर्व कागदपत्र/ प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित / प्रमाणित करुन सादर करावीत. जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच (Thane Mahanagarpalika Bharti) मुलाखत घेण्यात येईल.
एकूण : 63 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | शस्त्रक्रिया सहाय्यक | 15 |
2 | न्हावी | 02 |
3 | ड्रेसर | 10 |
4 | वार्ड बॉय | 11 |
5 | दवाखाना आया | 17 |
6 | पोस्टमार्टम अटेंडंट | 04 |
7 | मॉच्युरी अटेंडंट | 04 |
एकूण | 63 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) OT टेक्नोलॉजी डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ड्रेसर) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: ठाणे
फी : फी नाही.
मुलाखतीचे ठिकाण: कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
थेट मुलाखत: 26, 30 सप्टेंबर व 03, 04 ऑक्टोबर 2024
जाहिरात (Thane Mahanagarpalika Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील नोकरी भरतीचे लेख देखील वाचा!
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी भरती
- भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ११,५५८ जागांवर होणार भरती, असा करा अर्ज!
- कोकण रेल्वे मध्ये भरती 2024 : विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या पात्रता!
- पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
- उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
- नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
- SBI SO Bharti : भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती
- कॅनरा बँकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 3000 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!
- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती
- नोकरीची सुवर्णसंधी 2024 ! माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!