ZP Palghar Bharti : पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 1891 जागांसाठी भरती
अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात (ZP Palghar Bharti) कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करणेकरिता दि. १६/०८/२०२४ ते दि. २३/०८/२०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. विस्तृत जाहिरात, अर्जाचे नमुने खालील प्रमाणे आहे.
पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 1891 जागांसाठी भरती – ZP Palghar Bharti :
जाहिरात क्र.: पाजिप/शिक्षण/प्राथ/आस्था/वशी-546/2024/1246
एकूण जागा : 1891 जागा.
पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) | 1891 |
2 | पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) | |
एकूण जागा | 1891 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1
- पद क्र.2: D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT
नोकरी ठिकाण: पालघर
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2024
जाहिरात व अर्ज (ZP Palghar Bharti Notification & Form): जाहिरात व अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – ZP Gadchiroli Bharti : गडचिरोली जिल्हा परिषदेत शिक्षक पदांच्या 539 जागांसाठी भरती
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!